Source: epaper.lokmat.com
Posted by: RKS on 28-06-2016 00:05,
Type: New Facilities/Technology
■ नरडाणा गावासाठी नवीन रेल्वे स्टेशनचे बांधकाम प्रगतीपथावर
■ दररोज सुमारे ७५ गाड्या येणार आणि जाणार
■ नवीन आणि जुने दोन्ही प्लॅटफॉर्म जोडण्यासाठी विशालकाय दादरा उभारणार
■ नरडाणा रेल्वे स्टेशनवर सात लाइन यार्डची निर्मिती होणार असल्याने एकाच वेळी तीन गाड्या रेल्वे स्टेशन यार्डात थांबतील
■ नवीन मार्ग आणि रेल्वे स्टेशन सुरु झाल्यावर प्रवासी संख्या वाढणार
■ रेल्वे स्टेशनच्या निर्मितीनंतर नरडाणा येथे लहान-मोठय़ा अनेक एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळणार
■ कर्मचारी संख्याही वाढणार असल्यामुळे कर्मचार्यांसाठी निवासस्थानांची निर्मिती
■ नवीन रेल्वे स्टेशनवर नरडाणा गावाकडून येणार्या प्रवाशांसाठी नवीन रस्ता निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे
■ प्रवाशांना तिकीट रिझर्व्हेशन, दररोजचे पॅसेंजर आणि इतर गाड्यांच्या तिकिटांसाठी ऑनलाइन, ऑफलाइन अशा अद्ययावत सोयीसुविधा मिळणार